About Black Panther
Welcome to the Black Panther Registration Portal. This system allows members to register easily, verify Aadhaar details, and receive approval with a unique ID. Our motto: अन्यायाचा प्रतिकार...
उद्देश:
- स्वातंत्र्य: सर्व भारतीय नागरिकांना स्वतःचा भवितव्य ठरवण्याचा अधिकार.
- संपूर्ण रोजगार: भारतीय लोकांसाठी रोजगार.
- शोषण थांबवा: भांडवलशाहीकडून विशिष्ट समुदायाच्या शोषणावर आळा.
- निवास: मानवी गरजांसाठी योग्य घर.
- शिक्षण: भारतीय नागरिकांस शिक्षणाचे अधिकार.
- भूमी, अन्न, हाउसिंग, शिक्षण, न्याय: हे सर्व मिळावेत